-
‘मुझसे कुछ केहती है… ये खामोशीया’ (Mujhse Kuchh Kehti…Yeh Khamoshiyaan) या हिंदी मालिकेतून अभिनेत्री मृणाल ठाकूरने (Mrunal Thakur) अभिनयक्षेत्रात पदार्पण केले.
-
मृणालने ‘सीता रामम’ (Sita Ramam), ‘लव्ह सोनिया’ (Love Sonia), ‘सुपर ३०’ (Super 30) अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
मृणालने नुकतेच साडीत फोटोशूट (Saree Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी मृणालने जांभळ्या रंगाची बनारसी सिल्क साडी (Purple Banarasi Silk Saree) नेसली आहे.
-
बनारसी साडीतील लूकवर मृणालने झुमके कानातले (Jhumka Earrings) आणि बांगड्या (Bangles) परिधान केल्या आहेत.
-
मृणालने केसांची बन हेअरस्टाईल करत फुलांचा गजरा माळला आहे.
-
मृणालने शेअर केलेल्या साडीतील फोटोशूटला इन्स्टाग्रामवर सात लाखांहून अधिक लाइक्स आले आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : मृणाल ठाकूर/इन्स्टाग्राम)

१५ मार्च पंचांग: बुधाचे राशी परिवर्तन १२ राशींसाठी शुभ ठरेल की अशुभ? तुमच्या आयुष्यात काय बदलणार? वाचा राशिभविष्य