-
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या (Tejashri Pradhan) नव्या फोटोशूटची सध्या चर्चा सुरू आहे.
-
तेजश्रीने या फोटोशूटसाठी निळ्या रंगाची सॅटीन साडी (Blue Satin Saree) नेसली आहे.
-
साडीतील लूकवर तेजश्रीने सुंदर दागिने (Jewellery) परिधान केले आहेत.
-
‘रजनीगंधा फूल तुम्हारे, महके यूँ ही जीवन में…’ असे कॅप्शन (Caption) तेजश्रीने या फोटोशूटला दिले आहे.
-
अभिनेत्री शिवानी बावकरने (Shivani Baokar) तेजश्रीच्या फोटोंवर ‘Ladko Ki Line Lag Jani Hai Ab Toh!’ असे कॅप्शन दिले आहे.
-
तेजश्रीने साडीतील फोटोंना #HappyLife असा हॅशटॅग (HashTag) दिला आहे.
-
तेजश्री सध्या स्टार प्रवाहच्या ‘प्रेमाची गोष्ट’ (Premachi Goshta) या मालिकेत काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : तेजश्री प्रधान/इन्स्टाग्राम)
१५ मार्च पंचांग: बुधाचे राशी परिवर्तन १२ राशींसाठी शुभ ठरेल की अशुभ? तुमच्या आयुष्यात काय बदलणार? वाचा राशिभविष्य