-
मराठी अभिनेत्री वैदेही परशुरामी (Vaidehi Parashurami) लवकरच ‘संगीत मानापमान’ (Sangeet Manapmaan) या एक सांगीतिक चित्रपटात झळकणार आहे.
-
वैदेही सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र (Movie Promotion) आहे.
-
नुकतेच इन्स्टाग्रामवर वैदेहीने ड्रेसमधील काही फोटो शेअर (Shared Photos On Instagram) केले आहेत.
-
या फोटोंमध्ये वैदेहीने भगव्या रंगाचा डिझायनर ड्रेस (Orange Designer Dress) परिधान केला आहे.
-
वैदेहीने या फोटोंना ‘Surrendering To The Process Called Life!’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.
-
या चित्रपटाचा टिझर (Teaser) आणि ट्रेलर (Movie Tailer) प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.
-
‘संगीत मानापमान’ हा चित्रपट १० जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित (Release Date) होणार आहे.
-
या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) याने केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : वैदेही परशुरामी/इन्स्टाग्राम)
बापरे! मुंबई लोकलच्या महिला डब्यात धक्कादायक प्रकार; पोलीस असूनही घडलं भयंकर, VIDEO पाहून धडकी भरेल