-
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री ऋता दुर्गुळे (Hruta Durgule) आणि पती अभिनेता-दिग्दर्शक प्रतिक शाह (Prateek Shah) यांच्या फोटोंची चर्चा सुरू आहे.
-
ऋताने नुकतेच इन्स्टाग्रामवर रोमँटिक फोटो (Romantic Photos) शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये ऋता व प्रतिकने थंडीचे उबदार कपडे (Winter Outfits) परिधान केले आहेत.
-
‘Where Love Feels Eternal’ असे कॅप्शन ऋता व प्रतिकने या रोमँटिक फोटोंना (Photo Caption) दिले आहे.
-
ऋता व प्रतिकच्या रोमँटिक फोटोंवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्सचा (Comments) वर्षाव केला आहे.
-
ऋताने आतापर्यंत अनेक गाजलेल्या मालिका (Movies) आणि चित्रपटांमध्ये (TV Serial) काम केले आहे.
-
२४ डिसेंबर २०२१ ला ऋता व प्रतिकचा साखरपुडा (Engagement Ceremony) पार पडला होता.
-
१८ मे २०२२ रोजी ऋता व प्रतिकने मोठ्या थाटामाटात लग्नगाठ बांधली (Wedding).
-
(सर्व फोटो सौजन्य : ऋता दुर्गुळे/इन्स्टाग्राम)
४८ तासांमध्ये ५ राशींचा सुरू होईल सुवर्णकाळ! गजकेसरी राजयोगाचा मिळेल भरपूर लाभ अन् यश, लक्ष्मी ठोठावेल दार