-
चेतना पांडे ही एक लोकप्रिय अभिनेत्री आणि मॉडेल आहे.
-
विविध रिॲलिटी शो आणि लोकप्रिय टेलिव्हिजन मालिकांमधील तिच्या भूमिकांमुळे तिला वेगळी ओळख मिळाली.
-
पांडेने “MTV स्प्लिट्सविला” सारख्या रिॲलिटी शोमध्येही भाग घेतला आहे.
-
स्टार प्लसवर प्रसारित होणाऱ्या ‘गुलमोहर ग्रँड’ या मालिकेतील तिच्या भूमिकेमुळे तिला प्रचंड यश मिळाले.
-
चेतना पांडे अनेक प्रसिद्ध टेलिव्हिजन शोमध्ये दिसली आहे. ‘गुलमोहर ग्रँड’ नंतर तिने ‘कैसी ये यारियां’ मालिकेत काम केले.
-
दरम्यान, तिने यावेळी या फोटोशूटमध्ये फ्लोरल प्रिंटेड साडी परिधान केली आहे.
-
या साडीमध्ये ती खूपच सुंदर दिसून येत आहे.
-
तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
(सर्व फोटो साभार- चेतना पांडे इन्स्टाग्राम)

‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…