-
जगभरातील लोकांनी काल (३१ डिसेंबर २०२४) सरत्या वर्षांला निरोप दिला व नवीन वर्षांचे (२०२५) जंगी स्वागत (New Year 2025 Celebration) केले.
-
मराठी अभिनेत्री सायली संजीवने (Sayali Sanjeev) नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी इन्स्टाग्रामवर बोल्ड फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये सायलीने काळ्या रंगाचा फ्लोरल प्रिंट स्विमसूट (Black Floral Print Swimsuit) परिधान केला आहे.
-
स्विमिंग पूलमध्ये सायलीने गॉगल (Goggles) लावून फोटोंसाठी हटके पोज दिल्या आहेत.
-
या बोल्ड फोटोंना सायलीने ‘NEW YEAR NEW ME’ असे कॅप्शन दिले आहे.
-
नेटकऱ्यांनी सायलीच्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव (Fans Comment) करत तिला नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या (Happy New Year 2025 Wishes) आहेत.
-
सायलीने आतापर्यंत अनेक गाजलेल्या मालिका (TV Serial), चित्रपट (Movies) व नाटकात (Natak) काम केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सायली संजीव/इन्स्टाग्राम)

Daily Horoscope: हनुमान जयंतीला मारुतीराया कोणाला देणार बळ? राशीनुसार ‘ही’ कामं केल्यास तुमचाही दिवस ठरेल फायद्याचा