-
मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरूने (Rinku Rajguru) नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी (1st January 2025) फोटोशूटमधील काही फोटो शेअर केले आहेत.
-
रिंकूने समुद्रकिनारी कॅज्युअल लूकमध्ये फोटोशूट (Casual Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी रिंकूने पांढऱ्या रंगाचे शर्ट (White Shirt) आणि काळी पॅण्ट (Black Pant) परिधान केली आहे.
-
समुद्रकिनारी रिंकूने तिच्या मांजरीबरोबर (Cat) फोटोंसाठी खास पोज दिल्या आहेत.
-
रिंकूने चाहत्यांना नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या (Happy New Year 2025 Wishes) आहेत.
-
रिंकूच्या कॅज्युअल लूकमधील फोटोंवर तिच्या चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव (Fans Showering Love) केला आहे.
-
रिंकू लवकरच ‘जिजाई’ (Jijai) या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रिंकू राजगुरू/इन्स्टाग्राम)

Waqf Act : “दूध का दूध…”, वक्फ कायद्यातील दोन कलमांना सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीवर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया