-
२०२५ या नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. बॉलिवूड स्टार्सनीही आपापल्या स्टाइलमध्ये नवीन वर्ष साजरे केले. बॉलिवूड स्टार्सचे नवीन वर्ष कसे होते ते फोटोंच्या माध्यमातून पाहूया. (फोटो: काजोल/इन्स्टा)
-
बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोलने आपल्या संपूर्ण कुटुंबासह नवीन वर्ष साजरे केले. (फोटो: काजोल/इन्स्टा)
-
नवीन वर्षाच्या निमित्ताने काजोलने तिच्या आईसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या. (फोटो: काजोल/इन्स्टा)
-
नववर्षानिमित्त साध्या लूकमध्ये श्रद्धा कपूर. (फोटो: श्रद्धा कपूर/इंस्टा)
-
बॉलीवूड अभिनेत्री रिद्धी डोगरा नवीन वर्षाच्या निमित्ताने एका सूटमध्ये दिसली. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो: रिद्धी डोगरा/इन्स्टा)
-
नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी निया शर्मा या जबरदस्त आउटफिटमध्ये पोहोचली. (फोटो: निया शर्मा/इन्स्टा)
-
शहनाज गिलनेही तिच्या चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यादरम्यान अभिनेत्री या जॅकेट आणि या आउटफिटमध्ये लक्ष वेधून घेत आहे. (फोटो: शहनाज गिल/इन्स्टा)
-
करीना कपूरने परदेशात नवीन वर्ष साजरे केले तिथून तिने तिचे सेल्फी फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले. (फोटो: करीना कपूर खान/इन्स्टा)
-
नवीन वर्षाच्या निमित्ताने मानुषी छिल्लर या खास आउटफिटमध्ये अतिशय सिझलिंग लुकमध्ये दिसली. (फोटो: मानुषी छिल्लर/इन्स्टा)
-
बॉलिवूड अभिनेत्री सोनल चौहानने परदेशात नवीन वर्ष साजरे केले तिथून तिने हे सुंदर फोटो शेअर केले. (फोटो: सोनल चौहान/इन्स्टा)
“…तर माझेही तुकडे केले असते”, नाना पाटेकरांनी वाचवला होता अशोक सराफांचा जीव; म्हणाले, “नान्या रिक्षा घेऊन…”