-
‘बालवीर’ या ‘सब टीव्ही’ वाहिनीवरील मालिकेत मेहेर ही भूमिका साकारणारी चिमुकली म्हणजे आजची प्रसिद्ध अभिनेत्री व सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अनुष्का सेन.
-
‘सब टीव्ही’ वाहिनीवरील ‘बालवीर’ ही सर्व लहान मुलांची आवडती मालिका आणि अनुष्काला या मालिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळाली.
-
अनुष्काने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
सोशल मीडियावरील या लूकसाठी अनुष्काने जांभळ्या रंगाचा कुर्ता सेट परिधान केला आहे.
-
त्यामध्ये अनुष्काने जांभळ्या रंगाचा कुर्ता, स्ट्रेट पॅन्ट आणि ओढणी परिधान केली आहे.
-
अनुष्काने परिधान केलेला हा कुर्ता व्ही नेक आहे.
-
या आउटफिटवर अनुष्काने हलका पिवळा रंग असलेले ऑक्सिडाइज कानातले परिधान केले आहेत.
-
त्याचबरोबर अनुष्काने गळ्यात निळ्या रंगाचे पेंडंट असलेले सोन्याचे लॉकेट परिधान केले आहे.
-
अनुष्काचे फोटोशूट नैसर्गिक प्रकाशात झाले असून सूर्यप्रकाशामुळे अनुष्काचे सौंदर्य झळाळून आले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अनुष्का सेन / इंस्टाग्राम)
Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेबाबत देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, “ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांना मिळालेला निधी…”