-
प्रसिद्ध गायक अरमान मलिक याने त्याच्या गर्लफ्रेडशी विवाह केला आहे.
-
२९ वर्षांच्या अरमानने कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत आशना श्रॉफबरोबर सात फेरे घेतले आहेत.
-
लग्नसोहळ्याचे फोटो अरमानने इन्स्टाग्रामवरून शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दोघेही खूप सुंदर दिसत आहेत.
-
दोघांच्या आऊटफिट्सने लक्ष वेधले आहे, अरमानने यावेळी फिकट गुलाबी रंगाची शेरवानी परिधान केलेली तर आशनाने केशरी रंगाचा लेहेंगा.
-
दरम्यान दोघांवरही सध्या शुभेच्छांचा वर्षाव पाहायला मिळत आहे.
-
आशना आणि अरमान हे दोघे २०१७ पासून एकमेकांच्या प्रेमात होते आणि डेट करत होते.
-
२०२३ मध्ये त्यांनी एंगेजमेंट केली होती.
-
(सर्व फोटो साभार- अरमान मलिक इन्स्टाग्राम)
![pimpri chinchwad youth cried after demolishing his house infront of his eyes](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-08T220913.048.jpg?w=300&h=200&crop=1)
पिंपरी- चिंचवड: राहतं घर डोळ्यासमोर पाडलं; तरुण ढसाढसा रडला, महानगर पालिकेकडून अतिक्रमण कारवाई सुरू आहे