-
अभिनेत्री शर्वरी वाघने अल्वावधीतच मोठं नाव कमावलं आहे.
-
२०२४ मध्ये अभिनेत्रीला मोठे चित्रपट मिळाले आणि ते सुपरहिटही ठरले.
-
दरम्यान, फॅशन जगतातही आता अभिनेत्रीचं नाव मोठं झालं आहे.
-
तिला इन्स्टाग्रामवर २.७ मिलियन लोक फॉलो करतात.
-
दरम्यान शर्वरीने हे नवे फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्येही ती नेहमीप्रमाणेच सुंदर दिसून येत आहे.
-
खूप सुंदर आणि आकर्षक फोटो तिने क्लिक केले आहेत.
-
तिच्या मखमली सौंदर्याची झलक या फोटोंमधून पाहायला मिळते आहे.
-
(सर्व फोटो साभार- शर्वरी वाघ इन्स्टाग्राम)
हेही पाहा- Photos : गायक अरमान मलिक झाला नवरदेव; प्रेयसी आशना श्रॉफबरोबर अडकला लग्नबंधनात, फोटो पाहिलेत का?
![pimpri chinchwad youth cried after demolishing his house infront of his eyes](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-08T220913.048.jpg?w=300&h=200&crop=1)
पिंपरी- चिंचवड: राहतं घर डोळ्यासमोर पाडलं; तरुण ढसाढसा रडला, महानगर पालिकेकडून अतिक्रमण कारवाई सुरू आहे