-
बॉडीकॉन ड्रेसमध्ये टीना दत्ताने नवीन फोटोशूट केले आहे.
-
या फोटोंमध्ये ती खूपच हॉट दिसतेय.
-
टीना दत्ता तिच्या ग्लॅमरस लूक्ससाठी प्रसिद्ध आहे.
-
या फोटोंमधून ते पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.
-
टीनाच्या या फोटोंवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
-
टीना सोशल मीडियावर सक्रीय असते.
-
चाहत्यांसाठी नेहमी नवनव्या गोष्टी पोस्ट करते.
-
टीव्हीपासून दूर असली तरी टीना नेहमीच चर्चेत राहते.
-
टीनाच्या या फोटोवर कमेंट करताना एक चाहता म्हणाला, ‘तू तर जलपरी दिसत आहेस’, तर दुसरा म्हणाला ‘तू खूप मौल्यवान आहेस.’
-
दरम्यान, वाढत्या वयाबरोबर टीनाचे सौंदर्यही वाढताना दिसत आहे. तिच्या फोटोंवरून वयाचा अंदाज लावणे कठीणच आहे.
-
‘उतरन’ या मालिकेतून टीना लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली होती. आजही प्रेक्षकांना तिची ‘इच्छा’ ही भूमिका आवडते.
-
(सर्व फोटो साभार- टीना दत्ता इन्स्टाग्राम) हेही पाहा- Photos : शर्वरी वाघचं मखमली सौंदर्य, नवं फोटोशूट व्हायरल
![pimpri chinchwad youth cried after demolishing his house infront of his eyes](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-08T220913.048.jpg?w=300&h=200&crop=1)
पिंपरी- चिंचवड: राहतं घर डोळ्यासमोर पाडलं; तरुण ढसाढसा रडला, महानगर पालिकेकडून अतिक्रमण कारवाई सुरू आहे