-
बॉलीवूडच्या सेलिब्रिटींची मुलं नेहमी चर्चेत असतात. त्यापैकी एक म्हणजे करीना कपूर आणि सैफ अली खानचा मुलगा तैमूर अली खान.
-
तैमूरचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर कायम व्हायरल होतं असतात.
-
अलीकडेच २०२५ हे नवं वर्ष साजरं करण्यासाठी सैफ अली खानबरोबर संपूर्ण कुटुंब परदेशात गेलं होतं. याचे फोटो करीना तिच्या सोशल मीडियावर शेअर करत दिसत आहे.
-
नुकतेच करीना कपूरने नवे फोटो शेअर केले आहेत; जे क्षणार्धात व्हायरल झाले आहेत.
-
करीनाने तैमूरचे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तैमूर आपल्या आईची सेवा करताना दिसत आहे.
-
“आईची सेवा यावर्षी आणि कायम…नवीन वर्षाच्या शुभेच्छा मित्रांनो, लवकरच अजून फोटो शेअर करणार आहे, जोडलेले राहा,” असं कॅप्शन लिहित करीनाने तैमूरचे फोटो शेअर केले आहेत.
-
करीनाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तैमूर आपल्या आईला मदत करताना दिसत आहे.
-
अभिनेत्रीचे हील्स हातात उचलून तैमूर पुढे चालताना पाहायला मिळत आहे.
-
सर्व फोटो सौजन्य – करीना कपूर इन्स्टाग्राम

Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेच्या घरी आली नवी पाहुणी! खरेदी केली आलिशान गाडी, किंमत किती?