-
बिग बॉस फेम निक्की तांबोळीचे नवे फोटो समोर आले आहेत.
-
निक्की सध्या व्हेकेशन्स एंजॉय करताना दिसत आहे.
-
हे तिचे दुबईतील फोटो आहेत, यामध्ये तिने मस्त वेळ घालवला आहे.
-
यावेळी तिच्याबरोबर तिचा बिग बॉसमधील मित्र अरबाजदेखील दिसून आला आहे.
-
हे हॉट फोटोशूट अरबाजनेच क्लिक केलं आहे.
-
अरबाजबरोबर यावेळी निक्कीने सेल्फी क्लिक केले आहेत.
-
सध्या हे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.
-
या फोटोंमध्ये निक्कीचा लाल बिकीनीतील हॉट लूक दिसतोय.
-
दोघांचाही रोमँटिक अंदाज यावेळी दिसून येत आहे.
-
निक्कीचा आणखी एक घायळ करणारा अंदाज
-
(सर्व फोटो साभार- निक्की तांबोळी इन्स्टाग्राम)
पिंपरी- चिंचवड: राहतं घर डोळ्यासमोर पाडलं; तरुण ढसाढसा रडला, महानगर पालिकेकडून अतिक्रमण कारवाई सुरू आहे