-
अभिनेता स्वप्नील जोशी सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे.
-
त्याचा जिलबी हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे.
-
चित्रपटाचा टीझरनंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली होती.
-
त्यातच आता ट्रेलरही रिलीज होणार असल्याची माहिती स्वप्नीलने त्याच्या इन्स्टाग्रामवरून दिली आहे.
-
यावेळी त्याने चित्रपटातील त्याचा लूकही शेअर केला आहे. यामध्ये स्वप्नीलच्या हातात बंदूक आणि तोंडात सिगारेट असलेला डॅशिंग लूक पाहायला मिळत आहे.
-
त्याचा लूक फॅन्सनाही खूप आवडला आहे.
-
‘Officer on Special Duty. ACP Vijay Karmarkar !!!! JILABI TRAILER COMING SOON !!! Film releases Jan 17th 2025.’ असं फोटो कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे.
-
या चित्रपटाचे दिग्दर्शन नितिन कांबळे यांनी केले आहे. (फोटो सौजन्य – स्वप्नील जोशी इन्स्टाग्राम)

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल