-
प्रसिद्ध अभिनेत्री कियारा अडवाणीने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
या लूकमध्ये कियाराने परिधान केलेल्या ड्रेसमुळे जणू काही स्वर्गातून आलेली एखादी अप्सराच पहात असल्याचा भास होत होता.
-
सोशल मीडियावरील या लूकसाठी कियाराने पांढऱ्या रंगाचा डिझायनर ड्रेस परिधान केला आहे.
-
यामध्ये कियाराने कॉर्सेट टॉप, बॉडिफिट स्कर्ट आणि ओढणी परिधान केली आहे.
-
कियाराने परिधान केलेल्या टॉपला सोनेरी फुलांची किनार आहे.
-
या ड्रेसवर अभिनेत्रीने सोनेरी रंगाचे डिझायनर कर्णफुले परिधान केली आहेत.
-
त्याचबरोबर हातात सोनेरी आणि चंदेरी रंगाच्या बांगड्या परिधान केल्या आहेत.
-
या लूकसाठी केलेल्या मेकअपमुळे कियाराच्या सौंदर्यात अधिक भर पडली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : कियारा अडवाणी / इंस्टाग्राम)
Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…