/
-
बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोराने नुकतेच नवे फोटो पोस्ट केले आहेत.
-
मलायका नेहमीच तिच्या फॅशनमुळे चर्चेत असते.
-
या फोटोंमध्ये तिने आफिस लूक केला आहे.
-
काळ्या रंगाचा ब्लेझर परिधान तिने कॉर्पोरेट लूक करत तिच्या खास शैलीत फोटोशूट केले आहे.
-
या फोटोंमध्ये ती खूपच हॉट दिसते आहे.
-
तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
‘Owning the spotlight’ असं फोटो कॅप्शन तिने दिलं आहे.
-
(सर्व फोटो साभार- मलायका अरोरा इन्स्टाग्राम)