-
हिंदू धर्मियांचे अनेक सण आहेत. नवीन वर्षांतील पहिला सण हा मकरसंक्रात (Makar Sankrant) आहे.
-
या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि सूर्याचे उत्तरायण सुरू होते.
-
भारतीयांसाठी हा सण खूपच महत्त्वाचा आहे.
-
मकर संक्रांत फक्त भारतातच नाही तर नेपाळ आणि थायलँडमध्येही साजरी केली जाते.
-
‘बिग बॉस’ मराठी फेम अभिनेत्री जान्हवी किल्लेकरचा (Jahnavi Killekar) काळ्या साडीतील लूक.
-
काळ्या साडीत ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री मधुराणी गोखले (Madhurani Gokhale).
-
मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरचा (Amruta Khanvilkar) काळ्या डिझायनर साडीतील सुंदर लूक.
-
काळ्या प्लेन साडीत अभिनेत्री मानसी नाईकचा (Manasi Naik) खास लूक.
-
बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितचा (Madhuri Dixit) काळ्या डिझायनर साडीतील अंदाज.
-
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेतील अभिनेत्री शिवानी रांगोळे कुलकर्णीचा (Shivani Rangole Kulkarni) काळ्या साडीतील लूक.
-
(सर्व फोटो सौजन्य : मराठी अभिनेत्री/इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : मकरसंक्रातीच्या दिवशी महिलांनी ‘या’ रंगाची साडी नेसू नये)

Pahalgam Terror Attack : ‘नौदल अधिकारी विनय नरवाल यांच्या पत्नीशी खोटं बोललो’, एटीव्ही ऑपरेटरने सांगितली आठवण; पाहा Video