-
अभिनेत्री एहसास चन्नाने तिचे काही खास फोटो तिच्या इंस्टा अकाउंटवर पोस्ट केले आहेत.
-
एहसास चन्ना सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे
-
यावेळी तिने हिरव्या रंगाचा सुंदर थाई हाय स्लिट गाऊन परिधान केलेला दिसत आहे.
-
यामध्ये ती खूप सुंदर दिसून येचत आहे.
-
अभिनेत्रीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
दरम्यान अभिनेत्रीनं अनेक चित्रपट आणि मालिका तसेच वेब सिरीजमध्ये काम केलं आहे.
-
एहसासने क्राइम पेट्रोल या सीरियलमध्येही काम केलं आहे
-
नेटफ्लिक्सवर तिची गर्ल्स हॉस्टेल ही वेब सीरिजही आली होती.
-
याशिवाय कोटा फॅक्टरी, हॉस्टेल डेझ, जुगाडीस्तान, मॉडर्न लव्ह मुंबई, मिसमॅच्ड २ आणि हाफ सीए अशा सिरीजही लोकप्रिय ठरल्या आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य- एहसास चन्ना-इन्स्टाग्राम) हेही पाहा- Photos : मलायका अरोराचा बॉसी अवतार; काळ्या ब्लेझरमध्ये दिसतेय खूपच हॉट, फोटो व्हायरल

विराट-अनुष्का देश सोडून लंडनला शिफ्ट झाले कारण…; माधुरी दीक्षितचे पती डॉ. नेनेंनी केला खुलासा; म्हणाले, “त्यांची मुलं…”