-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री श्रुती मराठे (Shruti Marathe) सध्या चर्चेत आहे.
-
श्रुतीने साडीत नवं फोटोशूट (New Saree Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी श्रुतीने पिवळ्या रंगाची साडी (Yellow Saree) नेसली आहे.
-
पिवळ्या साडीतील लूकवर श्रुतीने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट ब्लाऊज (White T-Shirt Blouse) परिधान केला आहे.
-
‘बस गये मेरे दिल में तेरे नैना…’ असे कॅप्शन श्रुतीने या नव्या फोटोशूटला (Photoshoot Caption) दिले आहे.
-
श्रुतीने साडीतील लूकवर ऑक्सिडाइज्ड दागिने (Oxidised Jewellery) परिधान केले आहेत.
-
अभिनेत्री संस्कृती बालगुडेने (Sanskruti Balgude) ‘Uff Yeh Husn!!’ अशी कमेंट श्रुतीच्या फोटोशूटवर केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्रुती मराठे/इन्स्टाग्राम)
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यातील ४ संशयित दहशदवाद्यांना पाहिल्याचा महिलेचा दावा; जम्मू-काश्मीरच्या कठुआ येथे शोध मोहिम सुरू