-
अभिनेत्री मानसी नाईक नेहमी चर्चेत असते. तिचे नवनवीन फोटोशूट आणि व्हिडीओ कायम व्हायरल होतं असतात.
-
मानसी नाईकने आपल्या अभिनयाबरोबर नृत्य कौशल्याने अनेकांची मनं जिंकली आहेत.
-
नुकतंच मानसीने एक फोटोशूट केलं. ज्याची सध्या चर्चा रंगली आहे.
-
हॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, मॉडेल मर्लिन मनरोचा लूकमध्ये मानसी दिसत आहे.
-
या फोटोमध्ये मानसीने काळ्या रंगाचा आउटफिट घातला असून ज्यावर पांढऱ्या रंगाच्या जॅकेट घेतलं आहे.
-
मानसी हुबेहूब मर्लिन मनरोसारखी दिसत आहे.
-
या फोटोशूटमधील तिच्या अदा आणि ग्लॅमरस अंदाजाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
मानसी नाईकच्या या लूकचं नेटकरीही कौतुक करत आहेत.
-
सर्व फोटो सौजन्य – ग्राफिक्स टीम

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य