-
अभिनेत्री कंगना रणौतचा नवा चित्रपट ‘इमर्जन्सी’ प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.
-
१७ जानेवारी २०२५ ला हा चित्रपट प्रदर्शित होईल.
-
त्याआधी नुकतच कंगनाने नवं फोटोशूट केलं आहे.
-
या फोटोशूटमध्ये तिनं पांढऱ्या रंगाचा व्ही नेक मिनी स्वेटर परिधान केला आहे.
-
या फोटोशूटमध्ये कंगना खूपच स्टनिंग दिसत आहे.
-
‘Emergency ready
In cinemas on 17th January ??’ असं फोटो कॅप्शन तिने यावेळी दिलं आहे. -
तिच्या या फोटोंनी सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
-
(सर्व फोटो साभार- कंगना रणौत इन्स्टाग्राम)

Pahalgam Terror Attack : गोळीबार सुरू होताच झाडावर चढून केलं संपूर्ण हल्ल्याचं रेकॉर्डिंग; स्थानिक व्हिडीओग्राफर बनला NIAचा प्रमुख साक्षीदार