-
सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषालने सोशल मीडियावर तिचा खास रेट्रो लूक शेअर केला आहे.
-
श्रेयाने या लूकसाठी पाढऱ्या रंगाची साडी परिधान केली आहे, ज्यावर काळी एम्ब्रॉयडरी डिझाईन केलेली पाहायला मिळत आहे.
-
यावेळी श्रेयाने केसात गुलाब माळलेला दिसत आहे.
-
तिच्या या फोटोंनी सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
-
मॅचिंग ज्वेलरी आणि आकर्षक मेकअपसह या लूकमध्ये गायिका अतिशय मोहक दिसत आहे.
-
‘Bade dhokhe is raah’ mein असं फोटो कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.
-
श्रेयाच्या या फोटोंवर सध्या लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
आतापर्यंत या फोटोशूटला इन्स्टाग्रामवर साडे ४ लाख लाईक्स मिळाले आहत.
-
(सर्व फोटो साभार- श्रेया घोषाल इन्स्टाग्राम) हेही पाहा- OYO : जगातील ८०० शहरांमध्ये पसरलंय ‘ओयो’चं साम्राज्य, ‘एवढ्या’ खोल्या तर ‘इतके’ आहेत कर्मचारी…
![Devendra Fadnavis Statement on Ladki Bahin Yojana](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/DF2.jpg?w=300&h=200&crop=1)
Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेबाबत देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, “ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांना मिळालेला निधी…”