-
सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) हा कार्यक्रम प्रेक्षकांना खळखळून हसवताना दिसतो.
-
अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) या कार्यक्रमात परीक्षक पदी आहे.
-
या कार्यक्रमासाठी सई हटके लूक (New Look) केला होता.
-
या फोटोंमध्ये सईने काळ्या रंगाचा हटके आऊटफिट (Black Outfit) परिधान केला आहे.
-
‘I Think In Black…’ असे कॅप्शन सईने या फोटोंना दिले (Photo Caption) आहे.
-
नेटकऱ्यांनी सईच्या फोटोंवर ‘Loved It’ अशी कमेंट (Fans Comment) केली आहे.
-
सई लवकरच ‘द सिक्रेट ऑफ शिलेदार’ (The Secret Of The Shiledars) या वेब सीरिजमध्ये झळकणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सई ताम्हणकर/इन्स्टाग्राम)

पुणे तिथे काय उणे! एका मादीसाठी दोन साप भिडले; नेटकरी म्हणतात, “पोरीचा नाद लय बेकार” VIDEO चा शेवट पाहाच