-
अभिनेत्री करिना कपूरने तिच्या स्वित्झर्लंड व्हेकेशनचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
-
या फोटोंमध्ये ती तिचा नवरा सैफ अली खानबरोबर सुंदर वेळ घालवताना दिसत आहे.
-
तेथील बर्फाळ वातावरणात सैफिना चांगलेच रोमँटिक झालेले या फोटोंमधून दिसून येत आहे.
-
या फोटोमध्ये सैफ आणि करीनाचा फोटो क्लिक करताना त्यांचा मुलगा मध्येच उभा दिसत आहे.
-
तसेच या फोटोत करिना ब्लर दिसत आहे, पण तिचं हसणं लक्ष वेधून घेत आहे.
-
फोटो शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले ‘Headed home with this mood for 2025’.
-
दरम्यान, करिना दरवर्षी नवीन वर्षाचा आनंद साजरा करण्यासाठी कुटुंबियांसह परदेशात जात असते.
-
(सर्व फोटो साभार- करिना कपूर खान इन्स्टाग्राम)
![Devendra Fadnavis Statement on Ladki Bahin Yojana](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/DF2.jpg?w=300&h=200&crop=1)
Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेबाबत देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, “ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांना मिळालेला निधी…”