-
भारताचा माजी फिरकीपटू झहीर खानची पत्नी सागरिकाचा आज वाढदिवस आहे. ती ३९ वर्षांची झाली आहे.
-
सागरिका घाटगे आणि झहीर खान हे लोकप्रिय कपल नेहमी चर्चेत असतं. त्यांंनी २०१७ मध्ये लग्र केले आहे.
-
दरम्यान सागरिकाने तिचे काही फोटो नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
-
या फोटोंमध्ये ती झहीरच्या हातात हात घेऊन चालताना दिसते आहे.
-
तिने यावेळी सुंदर साडी परिधान केली आहे.
-
तर झहीरनेही ट्रेडिशनल ड्रेस परिधान केला आहे.
-
दोघेही या फोटोंमध्ये खूप आनंदी आणि सुंदर दिसत आहेत.
-
त्यांचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
दरम्यान सागरिकाने ‘चक दे इंडिया’, ‘फॅशन’, ‘शादी के बाद’, आणि ‘गोलमाल’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. (सर्व फोटो साभार-सागरिका घाटगे खान इन्स्टाग्राम) हेही पाहा- गॅरेजमध्ये राहिला, चाळीमध्ये वाढला; ‘या’ अभिनेत्यानं संघर्षातून मिळवलं मोठं यश, आज आहे अब्जावधींची मालमत्ता
शेवटी आईची माया! मुलांबरोबर राहण्यासाठी ‘ही’ महिला रोज घर ते ऑफिससाठी करतेय विमान प्रवास