-
प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूरने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
अभिनेत्री तिच्या अनोख्या लूकसाठी चर्चेत असते.
-
लोकप्रिय अभिनेत्री सौंदर्यवती श्रीदेवीचे रूप जान्हवीमध्ये दिसून येत आहे.
-
सोशल मीडियावरील या लूकसाठी जान्हवी कपूरने पांढऱ्या रंगाचा डिझायनर ड्रेस परिधान केला आहे.
-
यामध्ये स्लीव्हलेस टॉप आणि बॉडिफिट स्कर्टचा समावेश आहे.
-
जान्हवीने परिधान केलेल्या या टॉप आणि स्कर्टला जोडलेले मणी तिच्या लूकला एक वेगळेपण देत आहेत.
-
या आउटफिटवर जान्हवीने पांढऱ्या रंगाची कर्णफुले आणि हातात अंगठ्या परिधान केल्या आहेत.
-
त्याचबरोबर या लूकला साजेशी मण्यांनी सजविलेली पर्स जान्हवीने सोबत घेतली आहे.
-
जान्हवीने केलेल्या केशरचनेमुळे तिचा हा लूक ठळक दिसून येत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : जान्हवी कपूर/ इंस्टाग्राम)

Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही