-
प्रसिद्ध अभिनेत्री भूमी पेडणेकरने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
अभिनेत्री नेहमीच हटके लूकसाठी चर्चेत असते.
-
सोशल मीडियावरील या लूकमध्ये भूमीने काळ्या रंगाचा टॉप आणि स्कर्ट परिधान केला आहे.
-
हा स्कर्ट सामान्य नसून, अनेक वर्तुळाकार माळांनी बनविलेला आहे.
-
या आउटफिटवर भूमीने निळ्या रंगाची उपकरणे परिधान केली आहेत.
-
त्यामध्ये निळ्या रंगाची कर्णफुले आणि अंगठी यांचा समावेश आहे.
-
त्याचबरोबर भूमीने हातात डिझायनर कडे परिधान केले आहे.
-
या आउटफिटवर भूमीने निळ्या रंगाची पर्स सोबत घेतली आहे.
-
या लूकसाठी केलेल्या मेकअपमुळे भूमीच्या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे.
(सर्व फोटो सौजन्य : भूमी पेडणेकर / इंस्टाग्राम)