-
‘अनुपमा’फेम अभिनेत्री रूपाली गांगुलीने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
सोशल मीडियावरील या पोस्टवरील कॅप्शनमध्ये ‘नव्या आठवड्याची सुरुवात’ असे लिहिले आहे.
-
सोशल मीडियावरील या लूकमध्ये रूपालीने गुलाबी रंगाचा अनारकली सेट परिधान केला आहे.
-
या अनारकली कुर्त्यावर रूपालीने गुलाबी आणि जांभळ्या रंगाच्या छटा असलेली ओढणी परिधान केली आहे.
-
या ओढणीला सोनेरी रंगाची किनार आहे.
-
या आउटफिटवर केलेल्या केशरचनेमुळे रूपालीच्या सौंदर्यात अधिक भर पडली आहे.
-
या लूकवर केलेल्या मेकअपमुळे रूपालीचे सौंदर्य उजळले आहे.
-
कपाळावरील टिकलीमुळे रूपालीच्या लूकला पूर्णत्व आले आहे.
-
या पोटोमध्ये रूपालीने कँडिड पोज दिली आहे.
(सर्व फोट सौजन्य : रुपाली गांगुली / इंस्टाग्राम)