-
अगदी पुरातन काळापासून मकर संक्रांत (Makar Sankrant) या सणाला वेगवेगळ्या प्रकारे सांस्कृतिक महत्त्व आहे.
-
मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधवची (Siddharth Jadhav) पत्नी तृप्ती अक्कलवार (Trupti Akkalwar) सध्या चर्चेत आहे.
-
तृप्तीने मकर संक्रांतीनिमित्त ‘पोशाख’ (Poshaaq) ब्रॅण्डसाठी खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी तृप्तीने काळ्या रंगाची कॉटन साडी (Black Cotton Saree) नेसली आहे.
-
तृप्तीने नेसलेल्या साडीची किंमत १२०० रुपये इतकी (Saree Price) आहे.
-
यंदा मकर संक्रांत १४ जानेवारी (14 January 2025) रोजी साजरी केली जाणार आहे.
-
काही दिवसांपूर्वी तृप्तीने अलिबागमध्ये (Alibaug) सुंदर असा होमस्टे (HomeStay) सुरू केला आहे.
-
सिद्धार्थ आणि तृप्तीने २००७ मध्ये लग्नगाठ बांधली (Wedding Ceremony).
-
सिद्धार्थ आणि तृप्तीला स्वरा (Swara) आणि इरा (Ira) या दोन मुली आहेत.
-
तृप्तीचा ‘स्वइरा’ (Swaira) या नावाने कपड्यांचा व्यवसाय (Clothing Brand) आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : तृप्ती अक्कलवार/इन्स्टाग्राम)
प्रिया बापट अन् उमेश कामतने घेतलं नवीन घर! गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दिली आनंदाची बातमी, शेअर केले सुंदर फोटो…