-
जिओ स्टुडिओज प्रस्तुत ‘संगीत मानापमान’ (Sangeet Manapmaan) हा मराठी चित्रपट आज प्रदर्शित झाला.
-
अभिनेता सुबोध भावेने (Subodh Bhave) या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
-
या चित्रपटात बालकलाकार केया इंगळेने (Keya Ingle) महत्त्वाची भूमिका साकारली आहे.
-
केयाने इन्स्टाग्रामवर ‘संगीत मानापमान’ चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो शेअर केले आहेत.
-
केयाबरोबर या चित्रपटात सुबोध भावे, वैदेही परशुरामी, सुमित राघवन, उपेंद्र लिमये, नीना कुलकर्णी, निवेदिता सराफ, शैलेश दातार, अर्चना निपाणकर आदी कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.
-
हा चित्रपट प्रेक्षकांना एका ऐतिहासिक कालखंडांत घेऊन जाणार असून यात असणारे राजवाडे, महाल, वेशभूषा प्रेक्षकांना त्या काळाची अनुभूती देतात.
-
संगीत मानापमान या जुन्या संगीत नाटकावरून प्रेरित असेला हा चित्रपट आहे.
-
प्रसिद्ध संगीतकार शंकर-एहसान-लॉय यांचे संगीत या चित्रपटाला लाभले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : केया इंगळे/इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : सिद्धार्थ जाधवच्या पत्नीचा काळ्या कॉटन साडीतील लूक)

असा अपघात कोणाच्याच नशिबी येऊ नये! हायवेवर ओव्हरटेक करायला गेला अन् क्षणार्धात झाला कारचा चुरा, थरारक VIDEO व्हायरल