-
अभिनेत्री हेमल इंगळे अलीकडेच लग्नबंधनामध्ये अडकली आहे.
-
तिने तिचा प्रियकर रोनक चोरडियाबरोबर विवाह केला आहे.
-
त्यानंतर अभिनेत्री आता विदेशात सफरनामा करत आहे.
-
तिने नवऱ्याबरोबर अबू धाबीतील वॉर्नर ब्रदर्स वर्ल्ड यास आयलंड, येथे नुकतीच भेट दिली आहे.
-
तिथले फोटो हेमलने इन्स्टाग्रामवरून चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
या फोटोंना तिने ‘Life is a roller coaster they said’ असं कॅप्शन दिलं आहे.
-
दरम्यान, हेमलचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
हेमल २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटात सचिन पिळगांवकरांबरोबर दिसली होती.
-
(सर्व फोटो साभार- हेमल इंगळे इन्स्टाग्राम)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”