-
बॉलिवूड अभिनेत्री निकिता दत्ताने नवे फोटो पोस्ट केले आहेत.
-
या फोटोंमध्ये तिने लिंबू रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
-
या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे.
-
निकिताने कबीर सिंग या चित्रपटात काम केले आहे, अभिनेता शाहिद कपूरबरोबर तिने स्क्रीन शेअर केली आहे.
-
याशिवाय तिने अनेक वेब सिरीज आणि टीव्ही मालिकांतही काम केले आहे.
-
दरम्यान, इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोंना That lemon zest असं फोटो कॅप्शन दिलं आहे.
-
तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
(सर्व फोटो साभार- निकीता दत्ता इन्स्टाग्राम)
![What Eknath Shinde Said?](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/ES-SP-1.jpg?w=300&h=200&crop=1)
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचं विधान, “शरद पवारांची गुगली भल्याभल्यांना कळत नाही, त्यांनी मला…”