-
मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री पूजा सावंत नेहमी चर्चेत असते. तिचे नवनवीन फोटो, व्हिडीओ सातत्याने व्हायरल होतं असतात. काही दिवसांपूर्वी पूजा सावंतच्या ऑस्ट्रेलियातील घराचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता.
-
या व्हिडीओमध्ये पूजा आपल्या आई-वडिलांना पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियातलं प्रशस्त घर दाखवताना दिसली होती.
-
आता तिने ऑस्ट्रेलियातील मोआना बीचवरील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
तिने गुलाबी शॉर्ट टॉवर लुज पॅन्ट घातली आहे.
-
हॅटसोबत तिने तिचे हटके फोटो शेअर केले असून यात तिची सुंदर फिगरही दिसतेय.
-
The spirit of ocean असं तिने तिच्या फोटोंना कॅप्शन दिलंय. तिच्या या पोस्टवर अनेक कॉमेंट्स केल्या असून काहींनी तिला सौंदर्याची खाणच जणू असं म्हटलंय. तर काहींनी Hey Colorfull असं म्हणत तिची स्तुती केली आहे.
-
दोनच दिवसांपूर्वी ती मोरिअल्टा कन्व्हर्सेशन पार्कमध्ये नवऱ्याबरोबर फिरायला गेली होती.
-
तेथील सुंदर फोटोही तिने शेअर केले होते.
-
ती सध्या ऑस्ट्रेलियात असली तरीही तिचे भारतात अजूनही तितकेच चाहते आहेत. त्यामुळे ती सतत तिचे नवनवे फोटो शेअर करून तिच्या फॅन्सच्या संपर्कात राहते. (सर्व फोटो – पूजा सावंत/ Instagram)

उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड