-
अभिनेता चंकी पांडेची मुलगी अभिनेत्री अनन्या पांडे ही प्रसिद्ध स्टार किड्सपैकी एक आहे आणि ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.
-
अनन्या पांडे तिच्या वैयक्तिक आणि सिने जगताील आयुष्याशी संबंधित अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर करत असते.
-
आता अलीकडेच अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर तिच्या अमृतसर, पंजाब प्रवासाची काही फोटो शेअर केले आहेत.
-
पहिल्या फोटोत, अभिनेत्री सुवर्ण मंदिराला हात जोडून प्रार्थना करताना दिसते आहे.
-
यानंतर तिने काही फोटोंमध्ये सुवर्ण मंदिराची एक झलक दाखवली.
-
एका फोटोमध्ये अभिनेत्रीसोबत तिची आई भावना पांडे आणि बहीणही दिसत आहेत.
-
यादरम्यान अनन्या पांडेचा साधा लूक पाहायला मिळाला. प्रिंटेड फ्लोरल सूट आणि गुलाबी ओढणीत ती सुंदर दिसत होती.
-
इतकंच नाही तर यावेळी अभिनेत्रीने तिथल्या प्रसिद्ध खाद्यपदार्थाचा आस्वाद घेतला आहे.
-
पराठे आणि लस्सीचे फोटोही तिने पोस्ट केले आहेत.
-
चाहत्यांना अभिनेत्रीची हे फोटो खूप आवडत आहेत आणि ते तिच्या पोस्टवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत.
(सर्व फोटो साभार- अनन्या पांडे इन्स्टाग्राम) हेही पाहा- Photos : ‘कबीर सिंग’ फेम अभिनेत्रीचा लिंबू रंगाच्या ड्रेसमधील अप्रतिम लूक, फोटो व्हायरल

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”