-
प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
अभिनेत्री तिच्या लूकसाठी नेहमीच चर्चेत असते.
-
त्याचबरोबर सोनाक्षी सिन्हा आणि पती झहीर खान ही जोडीही सोशल मीडियावर सतत चर्चेत असते.
-
सोशल मीडियावरील खास लूकसाठी सोनाक्षीने काळ्या रंगाचा टॉप आणि त्यावर जॅकेट परिधान केले आहे.
-
त्याचबरोबर सोनाक्षीने काळ्या रंगाची पॅन्ट परिधान केली आहे.
-
सोनाक्षीने परिधान केलेला हा कॉर्सेट टॉप व्ही नेक आहे.
-
या टॉपवर परिधान केलेल्या तपकिरी जॅकेटमध्ये सोनाक्षीचा बोल्ड लूक ठळक दिसून येत आहे.
-
या आउटफिटवर सोनाक्षीने सोन्याचे कानातले व हातातील बोटांत अंगठ्या परिधान केल्या आहेत.
-
सोनाक्षीने केलेल्या गडद मेकअपमुळे तिचा हा लूक बॉसी दिसत आहे.
(सर्व फोटो सौजन्य : सोनाक्षी सिन्हा / इंस्टाग्राम)