-
अभिनेत्री प्राजक्ता माळी फुलवंती चित्रपटातून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली.
-
चित्रपटातील तिच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं.
-
दरम्यान, अलीकडेच प्राजक्ताने फुलवंतीमधील काही फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो चित्रपटाच्या शेवटच्या गाण्यातील नृत्याचे आहेत.
-
फोटोंना तिने ‘दरवळते मी कस्तुरी…हा दरवळ आयुष्यभर राहणार…3 months to the release of our love – Phullwanti ‘ असं फोटो कॅप्शन दिलं.
-
तिच्या या सुंदर फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. एक चाहता म्हणाला “हे सौंदर्य अस्सल आहे. प्राजक्ता जी तुम्ही अप्रतिम आहात”
-
तर दुसरा एक म्हणाला “फुलवंती २ यायला पाहिजे” अशा अनेक प्रतिक्रिया तिच्या या फोटोंवर येत आहेत.
-
हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य- प्राजक्ता माळी, इन्स्टाग्राम)

Saudi Arabia Ban Visa : सौदी अरेबियाचा मोठा निर्णय; भारत, पाकिस्तानसह १४ देशांवर व्हिसा बंदी, कारण काय?