-
अभिनेत्री सायली संजीव ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
वेगवेगळ्या कलाकृतींमधून सायलीने तिचे अभिनय कौशल्य दाखवून दिले आहे.
-
अभिनयाप्रमाणेच सायली तिच्या सुंदर फोटोशूटमुळेही चर्चेत असते.
-
सायली अनेकदा वेगवेगळे फॅशन शूट करत असते.
-
नुकतंच सायलीने पैठणी साडी परिधान करत नव फोटोशूट केलं आहे.
-
यावेळी तिने नाकात नथही घातली आहे.
-
‘वस्त्रकला पैठणी’च्या या साडीमध्ये सायली अतिशय सुंदर दिसत आहे.
-
तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : सायली संजीव / इन्स्टाग्राम) हेही पाहा- Photos : “फुलवंती २….”, प्राजक्ता माळीच्या नव्या फोटोंची चाहत्यांना भूरळ, कमेंट्सचा होतोय वर्षाव

Ram Navami 2025 Wishes : रामनवमीच्या मराठी शुभेच्छा पाठवा प्रियजनांना, वाचा एकापेक्षा एक हटके संदेश