-
भारताची आवडती अभिनेत्री माधुरी दीक्षितने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
पीएनजी ज्वेलर्स यांच्या सोलापूर येथील दुकानाच्या उदघाटन सोहळ्यासाठी माधुरीने केलेला हा खास लूक आहे.
-
सोशल मीडियावरील या लूकसाठी माधुरीने राखाडी रंगाची सिल्क साडी नेसली आहे.
-
या साडीवर अनेक फुलांची सुंदर प्रिंट आहे.
-
माधुरीने या साडीवर हिरव्या रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान केला आहे.
-
माधुरीने परिधान केलेल्या हिऱ्यांचे हार आणि कर्णफुलांमुळे तिचे सौंदर्य बहरून आले आहे.
-
माथ्यावरील हिरव्या टिकलीमुळे माधुरीच्या लूकला पूर्णत्व आले आहे.
-
या फोटोशूटमध्ये माधुरीने कँडिड पोज दिल्या आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : माधुरी दीक्षित / इंस्टाग्राम)

भागवत एकादशी, २६ मार्च पंचांग: मेष ते मीनपैकी कोणाला लाभेल आज विठ्ठलाची कृपा; तुमचे नशीब कसे बदलणार? वाचा राशिभविष्य