-
अभिनेत्री ईशा संजयने इन्स्टाग्रामवर नवे फोटो पोस्ट केले आहेत.
-
तिच्या या फोटोंमध्ये अभिनेत्री अतिशय मोहक अंदाजात दिसत आहे.
-
तिने यावेळी काळ्या रंगाची साडी परिधान केली आहे.
-
या फोटोंना तिने ‘चंद्रिका’ असं फोटो कॅप्शन दिलं आहे.
-
सध्या ईशा ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेत काम करत आहे.
-
मालिकेतील घडामोडींसह ती वैयक्तिक आयुष्यातील गोष्टीही चाहत्यांबरोबर शेअर करताना दिसते.
-
ईशाचा आणखी एक बहारदार लूक
-
(सर्व फोटो साभार- ईशा संजय इन्स्टाग्राम)
गृहमंत्री अमित शहांच्या राजीनाम्यावर चंद्रशेखर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले ‘पहलगामच्या घटनेचे…’