-
बॉलिवूड अभिनेत्री अवनीत कौर चित्रपटांपेक्षा सोशल मीडियावर जास्त सक्रिय असते.
-
अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये अभिनेत्रीने लाल रंगाचा वन पिस ड्रेस परिधान केलेला दिसत आहे.
-
याबरोबर एक पर्सही तिने पेअर केली आहे.
-
या आऊटफिटमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे.
-
विविध पोज देत तिने यावेळी फोटो क्लीक केले आहेत.
-
‘red is a mood’ असं फोटो कॅप्शन तिने दिलं आहे.
-
(सर्व फोटो साभार- अवनीत कौर इन्स्टाग्राम)

हँडसम हिरोशी लग्न का नाही केलं? करण जोहरच्या प्रश्नावर माधुरी दीक्षितने दिलेलं ‘हे’ उत्तर; लाजत म्हणालेली, “माझा नवरा…”