-
नवीन वर्षांतील पहिला सण मकरसंक्रांत (Makar Sankranti 2025) आज आहे.
-
आपल्यासाठी हा सण खूपच महत्त्वाचा आहे.
-
याच निमित्ताने अभिनेत्री सायली संजीवने आपल्यासाठी ‘Eternity by Sakshi’ या ब्रॅण्डसाठी फोटोशूट केलं आहे.
-
यावेळी तिने काळ्या रंगाची साडी आणि ब्लाऊज परिधान केला आहे.
-
यामध्ये सायली खूपच सुंदर दिसत आहे.
-
तिचे हे फोटो सध्या व्हायरल होत आहेत
-
या सुंदर साडीमधील अभिनेत्रीचा पाठमोरा लूक
-
(सर्व फोटो साभार- सायली संजीव इन्स्टाग्राम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”