-
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता प्रथमेश परब (Prathamesh Parab) सध्या चर्चेत आहे.
-
प्रथमेशने पत्नी क्षितीजा घोसाळकरबरोबर (Kshitija Ghosalkar) लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत (Makar Sankranti) साजरी केली आहे.
-
मकरसंक्रांतीनिमित्त क्षितीजाने काळ्या रंगाची पैठणी साडी (Black Paithani Saree) नेसली होती.
-
काळ्या पैठणी साडीवर क्षितीजाने हलव्यांच्या दागिन्यांचा (Halwyache Dagine) साज केला होता.
-
प्रथमेशने मकरसंक्रांतीसाठी काळ्या रंगाचा कुर्ता-जॅकेट सेट (Black Kurta Jacket Set) परिधान केला होता.
-
‘आमच्या साखरपुड्याला आज ११ महिने पूर्ण होत आहेत, आणि या गोड आठवणींसोबत साजरी करत आहोत आमची पहिली मकर संक्रांत #प्रतिजा तिळगुळ घ्या, गोडगोड बोला…’ असे कॅप्शन प्रथमेशने या फोटोंना (Photo Caption) दिले आहे.
-
प्रथमेश लवकरच ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर…’ (Mukkam Post Devach Ghar) या चित्रपट झळकणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रथमेश परब/इन्स्टाग्राम)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख