-
बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि जया बच्चन (Jaya Bachchan) यांची लेक श्वेता बच्चन (Shweta Bachchan) सध्या चर्चेत आहे.
-
श्वेता आपल्या लेकीबरोबर गुजरातच्या कच्छचे रणमध्ये सफरनामा (Gujarat Rann of Kutch Vacation) करत आहे.
-
कच्छमधील काही फोटो श्वेता व नव्या नवेली नंदाने (Navya Naveli Nanda) इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये नव्या नवेली नंदाने स्वेट टी-शर्ट (Sweat T-Shirt) आणि पांढऱ्या रंगाची पॅण्ट (White Pant) परिधान केली आहे.
-
डिसेंबर ते फेब्रुवारी असे तीन महिने रण उत्सव (Rann of Kutch) साजरा केला जातो.
-
या रण उत्सवात पर्यटकांची मोठी गर्दी असते.
-
नव्या सध्या आयआयएम अहमदाबादमध्ये (Indian Institute of Management Ahmedabad) उच्च शिक्षण घेत आहे.
-
नव्या नवेली नंदाने लंडनच्या (London) सेवेनॉक्स स्कूलमधून तिचे माध्यमिक शिक्षण पूर्ण केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्वेता बच्चन/इन्स्टाग्राम)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख