-
झी मराठीच्या ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya या कार्यक्रमातून अभिनेत्री श्रेया बुगडे (Shreya Bugde) प्रसिद्धीझोतात आली.
-
श्रेयाने अनेक गाजलेल्या मराठी मालिका (Marathi TV Serials) काम केले आहे.
-
श्रेया सध्या कोकण सफर (Konkan Vacation) करत असून काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये श्रेयाने गुलाबी रंगाचा टॉप (Pink Top), निळे शर्ट (Blue Shirt) आणि पांढऱ्या रंगाची पॅण्ट (White Pant) परिधान केली आहे.
-
श्रेयाने या फोटोंना ‘Life Hai Bhidu.. Nikal Leneka..’ असे कॅप्शन (Travel Photo Caption) दिले आहे.
-
श्रेयाने रत्नागिरी (Ratnagiri) तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे (Ganpatipule) येथे दर्शन घेतले.
-
कौटुंबिक पर्यटनासाठी शांत व सुरक्षित परिसर म्हणून कोकणात हापूस आंब्यासह सागरी पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांची पसंती वाढते आहे.
-
काही दिवसांपूर्वी श्रेयाने झी मराठीच्या ‘मकर संक्रांत विशेष – उत्सव गोड नात्यांचा’ या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्रेया बुगडे/इन्स्टाग्राम)
‘छावा’च्या कलेक्शनमध्ये ९ व्या दिवशी मोठी वाढ! दुसऱ्या शनिवारी कमावले तब्बल…; ‘या’ ३ शहरांमध्ये सर्वाधिक कमाई