-
मराठमोळी अभिनेत्री सोनाली पाटीलने नवे फोटो पोस्ट केले आहेत.
-
इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या तिच्या या फोटोंना चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत आहे.
-
यावेळी सोनालीने राखाडी रंगाची सिक्विन साडी नेसली आहे.
-
तिच्या ज्वेलरीनेही लक्ष वेधलं आहे.
-
विविध पोज देत मस्त फोटो क्लिक केले आहेत.
-
सोना, अप्सरा आली इंद्रपुरीतून खाली, मादक सौंदर्य, अशा प्रतिक्रियांचा पाऊस तिच्या या सुंदर फोटोंवर पडत आहे.
-
सोनालीने ‘वैजू नंबर वन,’ ‘घाडगे अँड सून,’ ‘देवमाणूस’ या मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. तसेच ती ‘बिग बॉस मराठी ३’ मध्येही सहभागी झाली होती.
-
(सर्व फोटो साभार- सोनाली पाटील इन्स्टाग्राम)

Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही