-
अभिनेत्री उर्वशी रौतेलाच्या सौंदर्याचे चाहते खूप आहेत.
-
तिचे ‘डाकू महाराज’ या तेलगू चित्रपटाच्या रिलीज इव्हेंटमधील फोटो व्हायरल होत आहेत.
-
या चित्रपटात ती अभिनेते नंदामुरारी बालकृष्ण यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करत आहे.
-
उर्वशीच्या आकर्षक ज्वेलरीनेही यावेळी लक्ष वेधले.
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”