-
प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची लेक अभिनेत्री सई मांजरेकर सध्या चर्चेत आहे.
-
तिने नवे फोटो पोस्ट केले आहेत. ती इन्स्टाग्रामवरव सक्रिय असते.
-
या फोटोंमध्ये जीन्स, सईने लेदर जॅकेट परिधान केले आहे.
-
सईच्या या फोटोशूटवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
दरम्यान सईचे हे फोटो स्पेन मधील असल्याचे दिसून येत आहे.
-
सलमान खानच्या ‘दबंग ३’ (Dabangg 3) चित्रपटातून सईने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
-
सईचे इन्स्टाग्रामवर २० लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : सई मांजरेकर/इन्स्टाग्राम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”