-
भारतीय चित्रपटांनी देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपला ठसा उमटवला आहे. विशेषतः चीनमध्ये भारतीय चित्रपटांना खूप पसंत केले जाते. येथे आम्ही तुम्हाला अशा 10 भारतीय चित्रपटांबद्दल सांगत आहोत ज्यांनी चीनमध्ये सर्वाधिक कमाई केली आणि छाप सोडली.
-
Dangal (2016)
आमिर खान प्रोडक्शन्स या चित्रपटाने चीनमध्ये 1305.29 कोटींची कमाई केली होती. -
Secret Superstar (2017)
या चित्रपटाने चीनमध्ये 757.1 कोटींची कमाई केली होती. -
Andhadhun(2018)
या चित्रपटाने चीनमध्ये 333. 32 कोटींची कमाई केली होती. -
Bajrangi Bhaijaan (2015)
या चित्रपटाने चीनमध्ये 295.76 कोटींची कमाई केली होती. -
Hindi Medium (2017)
या चित्रपटाने चीनमध्ये 219.17 कोटींची कमाई केली होती. -
Hichki (2018)
या चित्रपटाने चीनमध्ये 156.66 कोटींची कमाई केली होती. -
PK (2017)
या चित्रपटाने चीनमध्ये 128.58 कोटींची कमाई केली होती. -
Mom (2017)
या चित्रपटाने चीनमध्ये 110 कोटींची कमाई केली होती. -
Toilet Ek Prem katha (2017)
या चित्रपटाने चीनमध्ये 100.39 कोटींची कमाई केली
रुपये कमावले होते. किती प्रेम -
Maharaja (2023)
या चित्रपटाने चीनमध्ये 91.65 कोटींची कमाई केली होती.
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख