-
मराठी संगीतविश्वातील लोकप्रिय जोडी मुग्धा वैशंपायन (Mugdha Vaishampayan) व प्रथमेश लघाटे (Prathamesh Laghate) सध्या चर्चेत आहेत.
-
मुग्धा व प्रथमेशने लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत (Makar Sankranti 2025) साजरी केली आहे.
-
पहिल्या मकरसंक्रांतीनिमित्त मुग्धाने काळ्या रंगाचा लाल काठ असलेली सुंदर साडी (Black Saree With Red Border) नेसली आहे.
-
प्रथमेशने मकरसंक्रांतीनिमित्त काळ्या रंगाचे शर्ट (Black Shirt) आणि निळी डेनिम जीन्स (Blue Denim Jeans) परिधान केली आहे.
-
हलव्याच्या दागिन्यांमध्ये (Halwyache Dagine) मुग्धा व प्रथमेशचं सौंदर्य खुलले आहे.
-
‘लग्नानंतरचा पहिला संक्रांत सण!’ असे कॅप्शन मुग्धाने या फोटोंना (Makar Sankranti Photo Caption) दिले आहे.
-
नेटकऱ्यांनी मुग्धा व प्रथमेशच्या फोटोंवर ‘गोंदू दिसताय दोघे’ अशी कमेंट (Fans Comment) केली आहे.
-
२१ डिसेंबर २०२३ रोजी मुग्धा व प्रथमेशने चिपळूणमध्ये (Chiplun) लग्नगाठ बांधली (Wedding Ceremony).
-
(सर्व फोटो सौजन्य : मुग्धा वैशंपायन/इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : श्रेया बुगडेची कोकण सफर; फोटो शेअर करत म्हणाली…)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”